ज्ञानविज्ञानयोग - श्लोक श्लोक 5
ज्ञानविज्ञानयोग
श्लोक 5
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् |
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ||७-५||
अनुवाद
।।७. ५।। हे महाबाहो! ही अपरा प्रकृती आहे. ह्याहून वेगळी माझी जीवरूपी पराप्रकृती तू जाण, जिच्यामुळे हे जग धारण केले जाते.