कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 18
कर्मसंन्यासयोग
श्लोक 18
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि |
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ||५-१८||
अनुवाद
।।५. १८।। ज्ञानीजन विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेल्या ब्राह्मणात, तसेच गाय, हत्ती, श्वान आणि चांडाल यांच्यातही समान तत्त्व पाहतात.