कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 13
कर्मसंन्यासयोग
श्लोक 13
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||५-१३||
अनुवाद
।।५. १३।। सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून, संयमी पुरुष नऊ द्वारांच्या शरीररूपी नगरीत सुखाने राहून, न कर्म करतो आणि न करवून घेतो.