कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 11
कर्मसंन्यासयोग
श्लोक 11
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि |
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ||५-११||
अनुवाद
।।५. ११।। योगीजन, शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे आसक्तीचा त्याग करून आत्मशुद्धीसाठी (चित्तशुद्धीसाठी) कर्म करतात.