कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 10
कर्मसंन्यासयोग
श्लोक 10
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः |
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ||५-१०||
अनुवाद
।।५. १०।। जो पुरुष सर्व कर्म ब्रह्माला अर्पण करून आणि आसक्तीचा त्याग करून करतो, तो पुरुष कमळाच्या पानाप्रमाणे पापाने लिप्त होत नाही.