ज्ञानकर्मसन्यासयोग - श्लोक श्लोक 5
श्लोक 5
श्रीभगवानुवाच |
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन |
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ||४-५||
अनुवाद
हे परंतपा (अर्थात शत्रुतापन) अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. ॥ ४-५ ॥