अर्जुनविषादयोग - श्लोक श्लोक 35
अर्जुनविषादयोग
श्लोक 35
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन |
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ||१-३५||
अनुवाद
हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥