कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 4
श्लोक 4
साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः |
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ||५-४||
अनुवाद
।।५. ४।। बालक अर्थात बालबुद्धीचे लोक सांख्य (संन्यास) आणि योगाला परस्परांपासून भिन्न मानतात; एका साधनामध्येही योग्य प्रकारे स्थित झालेला पुरुष दोघांचेही फळ प्राप्त करून घेतो.