कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 25
कर्मसंन्यासयोग
श्लोक 25
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः |
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ||५-२५||
अनुवाद
।।५. २५।। ते ऋषीगण मोक्ष प्राप्त करतात - ज्यांची पापे नष्ट झाली आहेत, जे छिन्नसंशय, संयमी आणि भूतमात्राच्या हितामध्ये रमणारे आहेत.