कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 23
श्लोक 23
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् |
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ||५-२३||
अनुवाद
।।५. २३।। जो मनुष्य याच लोकात शरीर सोडण्यापूर्वीच काम आणि क्रोधापासून उत्पन्न झालेल्या वेगाला सहन करण्यास समर्थ आहे, तो योगी (युक्त) आणि सुखी मनुष्य आहे.