क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागयोग - श्लोक श्लोक 35
श्लोक 35
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा |
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ||१३-३५||
अनुवाद
।।१३. ३५।। अशाप्रकारे, जो पुरुष ज्ञानचक्षुद्वारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद आणि प्रकृतीच्या विकारांपासून मुक्ती जाणतात, ते परम ब्रह्मास प्राप्त होतात.