विभूतियोग - श्लोक श्लोक 40
विभूतियोग
श्लोक 40
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप |
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ||१०-४०||
अनुवाद
हे परंतपा (अर्थात शत्रुतापन अर्जुना), माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. ॥ १०-४० ॥