कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 20
श्लोक 20
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् |
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ||५-२०||
अनुवाद
।।५. २०।। जो स्थिरबुद्धीचा, मोहरहित ब्रह्मज्ञ पुरुष ब्रह्मामध्ये स्थित असतो, तो प्रिय वस्तू मिळाल्यावर हर्षित होत नाही आणि अप्रिय मिळाल्यावर उद्विग्न होत नाही.