श्रद्धात्रयविभागयोग - श्लोक श्लोक 26
श्लोक 26
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते |
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ||१७-२६||
अनुवाद
।।१७. २६।। हे पार्था! सत्य भाव आणि साधुभावामध्ये 'सत्' शब्दाचा प्रयोग केला जातो, आणि प्रशस्त (उत्कृष्ट, शुभ) कर्मामध्ये 'सत्' शब्द वापरला जातो.