श्रद्धात्रयविभागयोग - श्लोक श्लोक 24
श्रद्धात्रयविभागयोग
श्लोक 24
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः |
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ||१७-२४||
अनुवाद
।।१७. २४।। म्हणून, ब्रह्मवाद्यांच्या शास्त्रविहित यज्ञ, दान आणि तप ह्या क्रिया नेहमीच ओंकाराच्या उच्चारणाने सुरू होतात.