Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 21
दैवासुरसम्पद्विभागयोग · श्लोक 21
श्लोक 21
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः |
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ||१६-२१||
अनुवाद
काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. ॥ १६-२१ ॥
आयआयटी कानपूर गीता सुपरसाइटवर अधिक भाषांतर आणि टिप्पण्या
खाली दिलेली नोट ही एक वाचन मदतनीस आहे, अतिरिक्त मजकूर नाही.