विभूतियोग - श्लोक श्लोक 15
विभूतियोग
श्लोक 15
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम |
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ||१०-१५||
अनुवाद
हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. ॥ १०-१५ ॥