अर्जुनविषादयोग - श्लोक श्लोक 2
अर्जुनविषादयोग
श्लोक 2
सञ्जय उवाच |
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ||१-२||
संजय उवाच
अनुवाद
त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥