गीता ध्यान - श्लोक श्लोक 3
गीता ध्यान
श्लोक 3
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ।
ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ॥ ३ ॥
अनुवाद
शरणागतांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे, दंड व वेत्र धारण करणारे, ज्ञानमुद्राधारी आणि गीतामृताचे दाता श्रीकृष्ण, तुम्हांला नमस्कार.