ज्ञानविज्ञानयोग - श्लोक श्लोक 2
ज्ञानविज्ञानयोग
श्लोक 2
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः |
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ||७-२||
अनुवाद
मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणावयाचे शिल्लक राहात नाही. ॥ ७-२ ॥